या गॅझेटमध्ये एक एरर होती.

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

मराठी प्रेमगीत: प्रेम आहे जादुगार .

प्रेम आहे जादुगार
मराठी प्रेमगीत.

प्रेम आहे जादुगार, प्रेम आहे जादुगार
एका क्षणामधी तूं अचानक
केली कशी किमया,
माझ्यावरी लिलया ॥धृ॥

पाहिले तुला मी पहिल्या प्रथम
परिणामी हृदयी वाजे पडघम
पडला मला
देहभान विसर तिला
मी इथे अन
मन माझे दूर फ़ार ॥१॥

देतेय तूं मजला तूं आभास, आहे जणू तूं जवळपास
बिलगुनी,  विळखा घालुन मला,
जाईल वारं दूर फ़ार ॥२॥

या गीताला चाल लावायचा प्रयत्न करा आणि गा. कोणालातरी उद्देशून! मी दिलेली चाल ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: