या गॅझेटमध्ये एक एरर होती.

सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२

कार्तिक आणि गणेश बालगीत

कार्तिक आणि गणेश बालगीत
या लिन्कवर क्लिक करा.
कार्तिक आणि गणेश या दोन शिवपुत्रांमध्ये झालेल्या पृथ्विप्रदक्षिणेच्या शर्यतीची ही पारंपारिक पौराणिक कथा गीताच्या माध्यमातून मी सांगत आहे. ही कथा बालमित्रांसाठी आहे. ही गीतकथा मुलाकडून स्टेजवरही सादर केली जाऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: